गडब/सुरेश म्हात्रे
पनवेल तालुक्यातील तारा येथील भान्येन प्रवीण शहा माध्यमिक विद्यालयात वार्षिक करदा स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. या स्पपेला विद्याभ्यांकडून अपूर्त प्रतिसाद मिळाला, स्यपेचे उद्घाटन मुसुक मेगर अली सेंटरचे सचिव मधु मोहित यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी झाले. यावेळी शालेय समिती उपाध्यक्ष संतोष पाटील दिनेश पाटोल, दिपक महाविद्या जोशी, दिपक पाटील, दिनेश पाटील, सुयोग पाटील, शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन म्हात्रे आदी मान्यवरांसह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
१९ ते २० डिसेंबर या कालावधीत स्पर्धा देण्यात आल्या होत्या की खो-खो, तंगडी, हॉलो बॉल, डाँस बॉल, पावणे, उंच उहाँ, अशा अनेक प्रकारचे सांधिक वैलिक खेळ खेळाग्यात आले. यानिमित कनिष् महाविद्यालयातील विद्याम्मांरी खाद्य पदार्थाचे स्टॉल लागले होते. या स्टॉलमधून वेगवेगळ्या खाद्य पदार्थाचा आम्बाद विद्याश्यांसह शिक्षकांनी
घेतला. आजच्या मोबाईलच्या युगात मैदानी खेळाच्या महत्त्व आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाचे आहे, याबाबत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करते