Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

⭕महाराष्ट्र शासन कृषी विभाग पेण तर्फे संजीवनी मोहीम अंतर्गत परसबाग भाजीपाला किटचे वाटप.⭕

Responsive Ad Here
गडब/अवंतिका म्हात्रे

    पेण तालुक्यातील (गडब )कारव यथे शेतकरी व महिला वर्गाला परसबाग भाजीपाला कीटचे वाटप करण्यात आले . यावेळी कृषी सहाय्यक योगेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील गरजु शेतकरी व महिलांना १५० कीटचे वाटप करण्यात आले .
     यावेळी (गडब ) कारावच्या सरपंच सौ मानसी मंगेश पाटील ,उपसरपंच मनोज म्हात्रे, पेण कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नितीन पाटील व ग्रामपंचायत सदस्य दिनेश म्हात्रे . व इतर सदस्य सदस्या उपस्थित होत्या . सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी कृषी सहाय्यक योगेश पवार यांनी महिला आणि शेतकऱ्यांना भात लागवड पद्धती तसेच कृषी योजना पिषयी मार्गदर्शन केले . या कार्यक्रमासाठी मोठ्या संखेने शेतकरी, वमहिला वर्ग उपस्थित होत्या .