पेण तालुक्यातील गडब गावातील सामाजीक कार्यकर्ते तसेच डफली भजनाचे चाहते व उत्कृष्ट मृदुग वादक भालचंद्र चवरकर यांचे दिर्घ आजाराने निधन झाले . निधना समइ त्यांचे वय ८२ वर्षांचे होते . त्यांच्या मागे पत्नी चार मुले सुना नातवंड असा मोठा परिवार होता .
त्यांचे उत्तरकार्य २६ / ०४ / २० २३ रोजी त्याच्या राहत्या घरी होणार असून त्यांच्या राहत्या घरी बारा दिवस भजनांचा सुश्राव्य कार्यक्रम आयोजीत कोले आहेत . उत्तरकार्याच्या दिवशी सकाळी १० ते १२ रिंग महाराज - मुंबई यांचे कितनाचे आयोजन केले आहे .त्यांच्या आप्तेष्टनी कोणत्याही प्रकारे दुखवटे आनु नये असे चवरकर कुटूंबीया तर्फे कळविण्यात आले आहे . त्याच्या अंत्ययात्रेत सामाजीक, शैक्षणिक तसेच प्रतिष्ठीत नागरीक यांचा समावेश होता .