गडब / सुरेश म्हात्रे .
राज्य सरकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संपात पेण तालुक्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी सहभागी झाले असून दि १४ / ०३ / २० २३ रोजी पंचायत समित्ती पेण येथे सर्व शासकीय कर्मचारी एकत्रीत असले होते . पंचायत समिती पेण ते तहसिल कार्यालय पेण येथे रेली काढण्यात आली होती . यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे याबाबत घोषणा देत गजर करण्यात आला . तसेच आमदार खासदार तुपाशी शासकीय कर्मचारी उपाशी अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या .
रॅली समाप्ती नंतर मागण्यांचे निवेदन तहसिलदार , पेण यांनादेण्यात आले . यावेळी महाराष्ट्र राज्य कमचारी युनियनचे अध्यक्ष श्रीमती सविता द . पाटील, नंदन . ल पाटील उपाध्यक्ष, शामकांत . हि . घरत - सचिव, संदिप .त . जगताप - खजिनदार इ कर्मचारी संघटना अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते .
तद नंतर सदर निवेदन पोलीस स्टेशन पेण, गरविकास अधिकारी पेण यांना देण्यात आले .