Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

श्री जगदिश मरागजे यांना आधार महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहिर

Responsive Ad Here
गडब/अवंतिका म्हात्रे

      महाराष्ट्र स्पोर्टस फाउंडेशन आणि आधार फाउंडेशन तर्फे पुरस्कार जाहिर झाले आहेत त्यामध्ये मा . श्री जगदिश मरागजे खोपोली रायगड येथिल सुत्रसंचालक क्रीडा प्रशिक्षक यांना २० २३ वर्षाचा आधार महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहिर झाला आहे .
    हा पुरस्कार रविवार दि ६ फेब्रुवारी २० २३ रोजी रविंद्रनाथ नाट्यमंदिर प्रभादेवी दादर मुंबई येथे आयोजीत केले आहे . त्यांनी क्रीडा क्षेत्रात आपली वेगळीच छाप निर्माण केली आहे त्यामुळे पुर्ण खोपोली शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .