Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️गडब काराव स्मशानभूमी लगतचा कचरा हटवून यापुढेही अशीच स्वच्छता कायम राखावी - अवंतिका म्हात्रे

Responsive Ad Here


      ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे

       
गडब गावातील स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा आणि डम्पिंग यार्डचा प्रकार आता हटविण्यात यावा..! यासाठी वेळोवेळी सरपंचाना तसेच ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थ विचारणा करित असतात .
स्मशानभुमी ही भगवान शंकराशी संबंधित पवित्र जागा आहे . ' या श्रदधेच्या संदर्भात विचार करायल गेले असता स्मशान भुमी लगत डंपिंग यार्ड करणे कितपत योग्य आहे स्पशानभुमी चा मुख्य उपयोग अंत्यसंस्कारासाठी असतो तिथे कचरा सठवणे दुर्गंध धूर प्लास्टिक व इतर घनकचरा निर्माण होणे हे त्या जागेच्या पवित्रता आणि .. वापरांशी विसंगत आहेच परंतु
कारद्याच्या दृष्टीने  एक महतवाचा मुदद आहे .
   समशानभूमी परिसर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटका राहणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कचरा हटवून परिसर स्वच्छ केल्याबद्दल ग्रामपंचायत काराव गडब चे ग्रामस्थांनी तसेच पत्रकार अवंतिका म्हात्रे तसेच समाजसेवक नंदकुमार जांभुळकर यांनी  सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले
यापुढेही स्मशानभूमी परिसरात पुन्हा कचरा साचणार नाही आणि स्वच्छता कायम राखली जाईल, अशी अपेक्षा पंचक्रोशीतील नागरीक तसेच रायगडची शानच्या संपादक तथा समाजसेविका अवंतिका म्हात्रे यांनी काराव गडबच्या सरपंच मानसी मंगेश पाटील यांना विनंती केली आहे जेनेकरून ही केलेली स्वच्छता यापुढेही कायम राहील यावर काही उपाययोजना करण्याचे सरपंच यांच्याशी बोलताना सांगीतले .