Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मध्ये आमदार अनिकेत भाई तटकरे यांची आमदार पदी बिनविरोध निवड झाल्याने पेण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सत्कार .

Responsive Ad Here
    ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे

    आमदार अनिकेत भाई तटकरे यांचा पेण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातफ्रे सत्कार कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मध्ये आमदार अनिकेत भाई तटकरे ह्यांची आमदार पदी बिनविरोध निवड झाल्याने पेण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातफ्रे राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात अनिकेत भाई तटकरे ह्याचा सत्कार करण्यात आला आमदार अनिकेत भाई तटकरे ह्यांचे जनसंपर्क कार्यालयात आगमन होताच फटाके आताजबाजी व फुलवृठी वर्षाव करण्यात आला व कार्यकर्त्यांनी आमदार अनिकेत भाई आगे बडो पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आपके साथ आहे 
     
अशा घोषणा देत जोरदार स्वागत केले यावेळी तालुका अध्यक्ष दयानंद भगत ह्यांनी प्रास्ताविक केले तर आमदार अनिकेत भाई तटकरे ह्यांनी पेण तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही कार्यकर्ते ह्यांनी पक्ष संघटना मजबूत करणेसाठी जोमाने कामाला लागा असे आव्हान केले केले यावेळी वाशी ग्रामपंचायत नवनिर्वाचित उपसरपंच ऋषिकेश ठाकूर ह्यांच्या सत्कार करण्यात आला तसेच पेण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या चिटणीस पदी विशाल देसले ह्याची निवड करण्यात आली 
 यावेळी पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर तालुका अध्यक्ष दयानंद भगत जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर जिल्हा सेवादल अध्यक्ष गंगाराम पाटील युवक अध्यक्ष विकास पाटील पेण उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील न पा सभापती आनंद जाधव महिला अध्यक्ष चैताली पाटील शहर महिला अध्यक्ष सुचिता चव्हाण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर तालुका उपाध्यक्ष भरत महाडिक दादर जिल्हा परिषद मतदारसंघ अध्यक्ष प्रदीप म्हात्रे वडखळ जिल्हा परिषद अध्यक्ष राजा वर्तक , सरचिटणीस अजित ठाकूर,दादर पंचायत समिती अध्यक्ष नासिकेत मोकळ कोळी सेल अध्यक्ष बिपीन पाटील शिक्षक सेल अध्यक्ष नथुराम म्हात्रे वाहतूक सेल अध्यक्ष राजा मानाकावळे युवक उपाध्यक्ष सुमित म्हात्रे पेण विधानसभा सचिव प्रभाकर लांगी  पाबळ पंचायत समिती अध्यक्ष वैभव भोईर अमित कुंभार राजू वाडकर मुस्कान झाटाम दिव्यांग प्रहार संघटना अध्यक्ष भालचंद्र भगत ग्रामपंचायत सदस्य मच्छिन्द्र सवार युवा नेते रोशन घरत वसंत भगत जिते पंचायत समिती अध्यक्ष धर्मेंद्र म्हात्रे विध्यार्थी तालुका उपाध्यक्ष गणेश घरत तालुका सचिब नरेंद्र म्हात्रे वरसई पंचायत समिती अध्यक्ष प्रमोद पाटील  अशोक म्हात्रे दत्ताराम म्हात्रे किशोर म्हात्रे भूषण मनोरे, खजिनदार जे.बी.म्हात्रे,शिहू जिल्हा परिषद मतदारसंघ अध्यक्ष प्रमोद तांडेल, विक्रांत बोरकर, संघटक शांताराम बोरकर, उपाध्यक्ष महेंद्र वर्तक, वाशी उपसरपंच ऋषिकेश ठाकुर, वाशी वडखळ जिल्हा परिषद मतदारसंघ कार्याध्यक्ष गजानन ठाकूर,बोरी ग्रामपंचायत सदस्य सागर म्हात्रे आदी पक्षाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते