Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचा लोकार्पण सोहळा♦️♦️

Responsive Ad Here
    गडब ,/ अवंतिका म्हात्रे

      निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन कर ण्यात आले असून, या महत्त्वपूर्ण कार्य क्रमाला संघटनेच्या सर्व पदाधि कारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संघट नेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कचकलवार यांनी केले आहे संघटनेच्या माध्यमातून पत्रकारां च्या विविध प्रश्नांसह सामाजि क सम स्या, जनतेच्या अडचणी आणि लोक हिताच्या विषयांवर सातत्याने आवाज उठविण्याचे काम करण्यात येत आहे. संघटनेचे कार्य अधिक व्यापक
आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने जन संपर्क कार्याल याची भूमिका महत्त्व पूर्ण ठरणार आहे. या जनसंपर्क कार्या लयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमि त्ताने संघटनेच्या आगामी कार्याची दिशा, संघटनात्मक बांधणी तसेच पत्र कार व समाजहिताच्या विविध उपक्र
मां बाबत पदाधिकारी व सदस्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.
    त्यामुळे निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी कोणती ही सबब न देता मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकार्पण सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गणेश रामराव कचकल वार यांनी केले आहे. "संघटनेची ताकद ही पदाधिकाऱ्यांच्या आणि सदस्यांच्या एकजुटीत आहे; त्यामुळे प्रत्येकाने या सोहळ्यात आपला सह भाग नोंदवावा," असेही युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी सांगीतले .