Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️जनतेच्या विश्वासाचे खंबीर नेतृत्व - खासदार सुनीलजी तटकरे

Responsive Ad Here

✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
    ♦️राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार
यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास♦️
      महाराष्ट्राच्या राजकारणात गेली चार दशके आपल्या अभ्यासू, संयमी, विकासाभिमुख आणि जनसामान्यांशी नाळ जोडून ठेवणाऱ्या नेतृत्वामुळे स्वतंत्र ओळख निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा मतदारसंघांचे खासदार मा. सुनिलजी तटकरे हे आज राज्यातील सर्वाधिक अनुभवी राजकारण्यांपैकी एक मानले जातात. संघटन कौशल्य, प्रशासकीय अनुभव, लोकसंपर्क आणि विकासाची दूरदृष्टी यांच्या बळावर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अढळ स्थान निर्माण केले आहे.
♦️बालपण आणि संस्कार♦️
  १० जुलै ११६१ रोजी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात जन्मलेल्या सुनिल तटकरे यांचे बालपण ग्रामीण वातावरणात गेले.  लहानपणापासूनच, शिस्त, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचे संस्कार त्यांच्यावर झाले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यीतून सार्वजनिक जीवनात प्रवेश केरा, युवक, शेतकरी, कष्टकरी, मच्छीमार, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले. याच कामातून त्यांना जनतेचा विश्वास मिळत गेला.

♦️रायगडच्या राजकारणात दमदार उदय
   सुनील तटकरे यांच्या राजकीय कारकिटींची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून झाली नाही. सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संघटनात्मक कामाला सुरुवात केली. ते कॉग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष माणून कार्यरत होते. त्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री वैरिस्टर अब्दुल रहमान अंतूले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रायगड जिल्हा परिषद निवडणूक लढवली.या निवडणुकीत रायगडच्या राजकारणात अनेक वर्ष प्रभाव असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखा आणत सुनिल तटकरे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महणून निवडून आले. रायगडच्या राजकीय इतिहासातील हा महत्वाचा टप्या मानला जातो. जिल्हा परिषद अध्यक्ष माणून त्यांनी ग्रामीण विकास क्षण पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांच्या विकासासाठी उल्लेखनीय काम केले.
         विधानसभेपासून संसदेपर्यतचा प्रवास
    जिल्हा परिषद अध्यक्षप विधानसभेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी कधी नारे बन पाहिले नाही. अनेक वेळा आणून त्यां
त्यांनी केला सिंचन, पायाभूत सुविधा, गती दिली.
रायगडच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न
जिल्झयाविकांनी त्याने केले आहेत. ग्रामीण सरे, आरोग्य सुविधायियोजनांसाठी त्यांनी राज्य आणि केंद्र सातत्याने केला
रायगडचे खासदार
संघटन कौशल्याची ओळख करण्यासाठी मोठे प्रधान सुरु केले भागातील कार्यकर्त्यापासून शहरांतील अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरे केले. कार्यकत्यांशी थेट संवाद आणि संघटनायक बांधणी ही त्यांच्या खास ओळख आहे.
साधेपणा आणि जनसंपर्क
सार्वजनिक जीवनात कितीही मोठे पर मिळाले कधी तूडू दिली नाही. शांत स्वभाव, संयभी सुसंवाद ठेवण्याची त्यांची होली विशे जाते. प्रशासनातील अधिकायांशी सम साधून विकासकामांना गती देण्याची त्यांची कार्यपद्धती प्रभावी ठरली आहे.
पूर, अतिवृही, नैसर्गिक आपत्ती किंवा घरी जाऊन परिचितीचा आधा चेतार, शेतकरी, चार, कष्टकरी, क महिला आणि विद्याध्य
प्रेरणादायी नेतृत्व
सुनील तटकरे यांनी अनेक मात्र प्रत्येक वेळी त्यांनी संयन, जनतेचा विकास आज ते केवळ रायगडच्या राजकारणातील एक प्रभावी अनुभव आणि जनतेचा विश्वास संपादन केला आहे .

 *वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
      *१० जुलै रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली रायगड तसेच महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती मिळो, हीच जनतेची सदिच्छा.
शुभेच्छूक :* *साप्ताहिक रायगडची शान परिवार .*