Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️एसटी महामंडळाच्या 76 व्या वर्धापनाचे औचित्य साधून वडखळ बसस्थानकात वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न ; नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते हृक्षारोपण♦️♦️

Responsive Ad Here



      गडब / अवंतिका म्हात्रे

    एसटी महामंडळाच्या 76 व्या वर्धापनचे औचित्य साधून वडखळ बस स्थानकात नगराध्यक्ष प्रीतम ताई पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला
    सदर कार्यक्रमाला पेण डोपो मॅनेजर सरडे मॅडम वडखळ डेपो इन्जार्ज अतुल पाटील वडखळ ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. शिवानी विश्वास म्हाञे अपूर्वा अंकेत म्हाञे सदस्या, मनाली अतिश पाटील सदस्या, मस्यंगधा पांडुरंग म्हाञे सदस्या,  योगेश काशिनाथ पाटील सदस्य,  रवि गजानन मोकल तंटामुक्त कमिटी  अध्यक्ष वडखळ  तसेच वडखळ ग्रामस्थ पत्रकार बंधू  यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम  केला . 
सदर वृक्षारोपनाचा कार्यक्रम हा १ हजार ठीकाणी राबवण्यात आला . बसस्थानके आगार विभागीय कार्यालय इत्यादी ठीकाणी हृक्तरोपनाचा कार्यक्रम राबविण्यात आलाअरे भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाकून आजूबाजूचा परिसर हरित करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे .