✍️गडब / अवंतिका म्हात्रे
लोकप्रिय आमदार मा. श्री. अनिकेत भाई वरदा सुनील तटकरे. याच्या अध्यक्षतेखाली पेण तालुका काराव जिल्हा परिषद मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बुथ कमिटी आढावा बैठक पाटणी येथे पार पडली. त्यांच्या समवेत पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र दादा ठाकूर साहेब पेण जिल्हा उपाध्यक्ष श्री उदय जवके साहेब पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत साहेब जिल्हा चिटणीस आत्माराम म्हात्रे पेण तालुका महिला उपाध्यक्ष सौ . अवंतिका म्हात्रे ,माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बोरकर कारावं जिल्हा परिषद मतदार संघ अध्यक्ष प्रमोद तांडेल तालुका खजिनदार जे बी म्हात्रे अनिल शेठ म्हात्रे ,सचिन तांबोली , परशुराम मोकल पत्रकार सुरेश म्हात्रे, विजय पाटील, दत्ताराम म्हात्रे , प्रकाश बांधनकारक ,तुलसीदास कोठेकर शांताराम बोरकर मोरेश्वर म्हात्रे शैलेश चौगुले पांडुरंग कुथे पेण विधानसभा सचिव प्रभाकर लांगी सोशल मीडिया प्रमुख सचिन पाटील विनायक गोळे युवक अध्यक्ष विकास पाटील युवक उपाध्यक्ष मनोज म्हात्रे युवक उपाध्यक्ष सुमित म्हात्रे बूथ कमिटी प्रमुख कार्यकर्ते व विश्वनाथ म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, परशुराम पाटील, किरण म्हात्रे, व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येनेउपस्थित होते.