✍️गडब /सुरेश म्हात्रे
महाराष्ट्र राज्याच्या महिला बालविकास मंत्री मा ना आदितीताई तटकरे ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुतारवाडी येथे जाऊन केक कापून शुभेच्छा देताना तालुकाध्यक्ष दयानंद भगत जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके जिल्हा ओबीसी सेल उपाध्यक्ष यशवंत दादा घासे जिल्हा सराचीटणीस गंगाधर पाटील जिल्हा चिटणीस आत्माराम म्हात्रे जिल्हा वकील सेल अध्यक्ष मंगेश नेने तालुका युवक अध्यक्ष विकास पाटील जिल्हा महिला उपाध्यक्ष शालन सावंत माजी सरपंच रश्मी भगत पेण विधानसभा सदस्य ललिता ठाकूर महिला शाखा अध्यक्ष मालती म्हात्रे युवक उपाध्यक्ष सुमित पाटील तालुका महिला अध्यक्ष चैताली पाटील तालुका महिला उपाध्यक्ष अवंतिका म्हात्रे झोतारापाडा जिल्हा परिषद मतदार संघ अध्यक्ष प्रमोद तांडेल विध्यार्थी तालुका अध्यक्ष साजन पाटील प्रकाश बांधकनकर, सुरेश म्हात्रे (संपादक - पत्रकार ) आदी पदाधिकारी यांनी जाऊन शुभेच्छा दिल्या .