Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

मटका वाले आणि दारू विकणारे यांना शिक्षा का होत नाही? न्यायालयाला सवाल!

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे 

♦️जिल्ह्यात दारू विकणारे आणि मटका चालवणारे यांना कोणत्याही प्रकारे भय राहिलेले नाही. जिल्ह्यातील न्यायालयात कोणत्याही प्रकारे न्यायालयात दारू विकणारे मटका चालवणारे आणि जुगार खेळणारे यांना जिल्ह्यातील कोणत्या न्यायालयात शिक्षा सुनावली जात नाही याचे आश्चर्य वाटत आहे
सर्वसामान्य लोकांनी पुन्हा केल्यास न्यायालय त्यांना मोठ्या प्रमाणात शिक्षा करते लोकांना न्यायालयाविषयी भीती निर्माण होते मात्र वरील गुन्हा करणाऱ्या लोकांना न्यायालय कोणत्याही प्रकारे शिक्षा सुनावत नाही कुठेतरी आला बसायला हवे असे सर्वसामान्य जनतेतून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत त्याचा आदर न्यायालयाने दाखला पाहिजे!