Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सुनिल तटकरे यांच्या हस्ते!

Responsive Ad Here

गडब/सुरेश म्हात्रे

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखतात जातो सदर विभागात राष्ट्रवादीचे जनसंपर्क कार्यालय व्हावे असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होते अनुसार आज जनसंपर्क कार्यालय उद्घाटन नामदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गजानन बोरकर रायगड जिल्हा राष्ट्रवादी कामगार सेल अध्यक्षयशवंत दादा घासे रायगड जिल्हा राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष उदय जवके पेण तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष दयानंद भगत चैत्राली पाटील 'तुळशीदास कोठेकर म्हात्रे उपसरपंच रोहन म्हात्रे 
 गडब ग्रामपंचायत सरपंच मानसी पाटील
मीनाक्षी पाटील मोरेश्वर म्हात्रे प्रकाश म्हात्रे मंगेश पाटील शांताराम बोरकर बोलवी ग्रामपंचायत सरपंच परशुराम शेठ म्हात्रे प्रशांत मोकल सुरेश म्हात्रे आधी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होतेयावेळी सुनील तटकरे यांनी कंपनीच्या धोरणा विरोधात टीका केली कंपनीने येथील लोकांना पाहिजे तसा रोजगार उपलब्ध करून दिला नाहीतसेच अनेक बेरोजगारांना नोकरीपासून वंचित ठेवले
यावेळी आत्माराम म्हात्रे यांचा सत्कार नामदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाला.