Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नायब तहसिलदार यांना निवेदन .

Responsive Ad Here
✍🏻गडब अवंतिका म्हात्रे
पेण तालुक्यात मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी झाल्याने नागरिकांना शेतकऱ्यांनामोठया प्रमाणात नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळनेसाठीसाठी  पेन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पेणचे नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले निवेदन देताना पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दयानंद भगत पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव नरेंद्र म्हात्रे वडखल जिल्हा परिषद मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष गजानन ठाकूर उपस्थित होते